बजेटमध्ये हलवा समारंभ आवश्यक आहे कारण कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गोडाधोडाने होते. 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत अधिकाऱ्यांना मंत्रालयातच राहायचं आहे. ते त्याच्या कुटुंबीयांशी ही संपर्क साधू शकत नाही. त्यांना आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागते.