मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर BMC बजेट सादर केल्याचं एकूणच हे बजेट पाहता दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने चार गोष्टी डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहेत. असं असलं तरी येत्या काळात एकूण राजकीय परिस्थिती पाहता कोणासाठी हुकमाचं पान ठरणार हे पाहाणं महत्त्वाचं आहे. असं असलं तरी यावेळच्या बजेटमधून मुंबईकरांना मात्र दिलासा मिळाला आहे.