प्रतिनिधी ललितेश कुशवाह भरतपूर : बऱ्याचदा पारंपरिक शेतीमधून शेतकरी बाहेर येत नाहीत. मात्र एका शेतकऱ्याने हे धाडस केलं आणि आज त्याचं सोनं झालं. त्याने ही जोखीम पत्करली. राजस्थान सारख्या भागात त्याने नाशिकमधील द्राक्षांच्या वेली नेऊन फुलवल्या आणि त्यातून लाखोंची कमाई देखील केली आहे. हा शेतकऱ्याचा आदर्श अनेक युवा शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. त्याने नेमकं कसं यश मिळवलं जाणून घेऊया.