बाईक किंवा कार घेताना आपण सर्वात आधी मायलेज चेक करतो. मायलेज जास्त तर गाडी बेस्ट असं गणितच आपण बसवलेलं असतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की सर्वात वेगवान असणारं विमान एका लिटर इंधनात किती किलोमीटर चालत असेल? नाही ना तर आज आपण इंट्रेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेणार आहोत.