31 मार्च 2023 आधी तुम्हाला आधार पॅन लिंक करायचं आहे. तुम्ही 1000 रुपये दंड भरून आधार पॅन लिंक करू शकता.
2/ 6
तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड बंद होऊ शकतं याशिवाय तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तुम्ही पॅनकार्डशी निगडीत कोणत्याही सेवा किंवा गोष्टी करू शकणार नाही.
3/ 6
ITR फाइल करू शकणार नाही. तुम्हाला बँकेतही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
4/ 6
तुम्हाला जर ऑनलाईन आधार पॅन लिंक करायचं नसेल तर तुम्ही एका SMS द्वारे देखील लिंक करू शकता
5/ 6
यासाठी तुम्हाला 56161 किंवा ५६७६७८ या क्रमांकावर आपल्याला SMS करायचा आहे.
6/ 6
UIDPAN <SPACE> <12 Digit Aadhar> <SPACE> <Pan Card number> तुम्ही वर दिलेल्या नंबरवर SMS केला की तुमचं आधार पॅन लिंक होईल.