होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 4


Amazon Prime वरील मिर्झापूर (Mirzapur) या सीरिजमधून डिंपी म्हणून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे हर्षिता गौर. तिने नुकतेच काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत
2/ 4


Mirzapur वेब सीरिजचा दुसरा सीझन हा प्रेक्षकांसाठी मोस्ट अवेटेड सीझन होता. 23 ऑक्टोबरला मिर्झापूर 2 प्रदर्शित झाल्यानंतर भारतात प्रसिद्ध झालेल्या सीरिजपैकी एक बनला आहे. सर्वच पात्र यावेळी लक्ष वेधून घेणारी ठरली होती. यामध्ये गुड्डू भैयाची (Guddu Bhaiyya) बहीण डिंपी अभिनेत्री हर्षिता गौरने देखील या सीरिजनंतर विशेष चाहतावर्ग कमावला आहे. (फोटो सौजन्य: instagram/@harshita1210)
3/ 4


मिर्झापूरची साधी सरळ सोज्वळ डिंपी सध्या तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत आहे. (Photo credit: instagram/@harshita1210)