मानुषी छिल्लर एंजाॅय करतेय लंडनला सुट्टी!
| July 27, 2018, 5:46 PM IST
1/ 6
विश्वसुंदरी मानुषी छिल्लर सध्या लंडनमध्ये सुट्टी एंजाॅय करतेय.
2/ 6
नुकतेच तिनं तिचे बरेच फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत.
3/ 6
परदेशातही आरुषीचे बरेच फॅन्स आहेत.
4/ 6
मानुषी हरियाणाची आहे. विश्वसुंदरीचा किताब पटकावून तिनं सगळ्यांचीच मान उंचावलीय.
5/ 6
मानुषी कुचिपुरी नृत्यांगना आहे. तिला चित्रकलेचीही आवड आहे.
6/ 6
मानुषी वेळोवेळी आपले फोटोज इन्स्ट्राग्रामवर टाकते आता 40 लाखांहून जास्त तिचे फाॅलोअर्स झालेत.
News18 Lokmat