Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 4


महेंद्रसिंह धोनी आपल्या कुटुंबासोबत गेली कित्येक वर्ष रांचीमध्ये राहत आहे. रांचीमध्ये धोनीचं एक घर आणि त्यातबरोबर एक आलिशान फार्म हाऊसही आहे. धोनी आणि साक्षी दोघंही त्याच्या फॉर्म हाऊसचे फोटो शेअर करत असताना. मात्र आता लवकरच धोनी मुंबईकर होणार आहे.
2/ 4


धोनी आणि साक्षीनं मुंबईत आपलं नवीन घर घेतलं आहे. ज्याचं काम सध्या सुरू आहे. साक्षीनं इंस्टाग्रामवर आपल्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.
3/ 4


आर्किटेक्ट डिजायनर शांतनु गर्ग धोनी आणि साक्षीचं नवं घर डिजाइन करत आहे. शांतनुनेही या घराचे काम सुरू असल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.