Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


लोकसभा निवडणुकीसाठी नागपुरात 11 एप्रिलला मतदान पार पडलं. 25 वर्षीय ज्योती आमगेनं नागपूरमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. ज्योतीच्या उंचीमुळे तिची सर्वत्र चर्चा आहे.
2/ 5


जगातील सर्वात बुटकी स्त्री म्हणून ज्योतीचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉड्समध्ये नोंदवण्यात आलं आहे. ज्योतीची उंची फक्त 63 सेमी आहे.
3/ 5


11 एप्रिल रोजी (शुक्रवारी) नागपूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. इतर मतदारांसोबत ज्योती रांगेत उभं राहिली आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
4/ 5


मतदान केल्यानंतर ज्योतीनं ‘आपलं मत मोलाचं आहे आधी मतदान करा आणि मग आपली कामं पूर्ण करा’ असा संदेशही दिला.