Home » photogallery » maharashtra » PUNCTURE REPAIR SHOP OWNER DABIR SHEIKH CREATES ART FROM DISCARDED TIRES

पंक्चर बनवणाऱ्या दाबिर शेखची कलाकारी पाहून तुम्हीही म्हणाल व्वा!; फेकलेल्या टायरपासून बनवल्या भन्नाट कलाकृती, पाहा PHOTO

पंक्चरचे दुकानात पाहिले तर आजूबाजूला बरेच खराब टायर आणि ट्यूब पडलेले दिसतील. दुकानदार एक तर ते फेकून देतात किंवा दुकानाच्या कुठल्यातरी कोपऱ्यावर ढिगारा लावून ठेवतात. पण वर्ध्यातील पंक्चर दुकानदाराने यापासून आकर्षक अशा कलाकृती बनवल्या आहेत.

  • |