शेतकरी आयशर ट्रकमध्ये छिंदवाडा येथून लसणाचे कट्टे घेऊन नागपूर भाजी मार्केटमध्ये जात होते. पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास पाटणसावंगी उड्डाणपुलावर भरधाव ट्रॅव्हल्सने आयशर ट्रकवर मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. यात आयशर ट्रकच्या मागील भागात बसलेल्या दोन शेतकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.