बाळासाहेब थोरात - ज्यांचं हातावर पोट आहे त्यांची परिस्थिती बिकट आहे. गेल्यावेळी आपण रोज 10 लाख जेवणाचे पॅकेट्स वाटत होतो. अशा नागरिकांचा पहिला प्रश्न जेवणाचा आहे. रेमडिसिवीरचे दोन उत्पादक गुजरातमध्ये आहेत. तेथून ते मिळण्यासाठी फडणवीस यांचा आपल्याला मदत होऊ शकतो. कटू निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर आली आहे.