Home » photogallery » maharashtra » SEE THE PHOTOS GANPATI VISARJAN IN PUNE 2022 MHKD

PHOTOS : पुण्यात मोठ्या भक्तिभावाने बाप्पाला निरोप, 'या' कलाकारांचीही उपस्थिती

संपूर्ण राज्यात यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर आज अनंत चतुर्दशीला गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. तब्बल दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात हा गणेशोत्सव पार पडला. पुण्यातही मानाच्या गणपतींसह मोठ्या प्रेमाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

  • |