Home » photogallery » maharashtra » POLICE COMMISSIONER AMITABH GUPTA WORSHIP TO SANT DNYANESHWAR MAHARAJ PALKHI SOHALA RP

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची वाढपी बनून वारकऱ्यांची सेवा; सपत्नीक घेतले पालखीचे दर्शन

police commissioner amitabh gupta : पालखी सोहळ्याचे स्वागत गुरुवारी पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता यांनी केले. यावेळी त्यांनी वारक-यांना वाढपी म्हणून जेवण देत त्यांचा पाहुणचार केला. तसेच त्यांच्या सोबत भोजनाचाही आस्वाद घेतला.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |