Home » photogallery » maharashtra » WATER CRISIS NASHIK PIMPALPADA PEOPLE DEMAND WATER AND ROAD AJ

नाशिकच्या या गावात उष्णतेचा कहर, विहिरी आटल्या, जलसंकट गडद

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात पाण्याची समस्या भेडसावत आहे. सध्या नाशिकच्या विविध भागात पाण्याचे संकट गंभीर होत आहे. नागरिकांना पाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. शासनाने पाण्याची सोय करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. लोकांना मोठ्या कष्टाने पिण्याचं पाणी मिळत आहे.

  • |