मराठी बातम्या » फोटोगॅलरी » महाराष्ट्र » Nashik Weather Update : नाशिककरांनो, घामातून नाही होणार तुमची सुटका, आज सूर्य देव चांगलेच तापले!

Nashik Weather Update : नाशिककरांनो, घामातून नाही होणार तुमची सुटका, आज सूर्य देव चांगलेच तापले!

सध्या राज्यात सर्वत्र तापमानात वाढ झाली आहे. नाशिक शहरातही उन्हाचा प्रकोप वाढला असून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Nashik, India