'मासिक पाळीबद्दल शहरात काही प्रमाणात का होईना महिलांना, मुलींना माहिती आहे. मात्र ग्रामीण भागात याची जास्त माहिती नाही. मासिक पाळी आली की महिलांना दूर ठेवलं जातं. त्यांना कुठे शिवू दिलं जात नाही. या परंपरा आजही सुरू आहेत. त्यामुळे जनजागृती होऊन बदल होण्याची गरज आहे,' असे मत समाजसेविका कोमल वर्दे यांनी व्यक्त केले.