मराठी बातम्या » फोटोगॅलरी » महाराष्ट्र » Nagpur Weather Update : नागपूरात उष्णतेची दाहकता, सुटका नाहीच, पाहा आज काय असेल स्थिती?

Nagpur Weather Update : नागपूरात उष्णतेची दाहकता, सुटका नाहीच, पाहा आज काय असेल स्थिती?

नागपूरसह विदर्भातील तापमानात कमालीचा बदल जाणवत असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Nagpur, India