Home » photogallery » maharashtra » MUMBAI RAINS HIGH ALERT FOR THANE 7 THINGS TO TAKE CARE

मुंबई-ठाणेकरांसाठी 2 दिवस धोक्याचे! पावसात बाहेर पडताना लक्षात ठेवा या 7 गोष्टी

मुंबईत -ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुढचे 48 तास धोक्याचे आहेत. बाहेर पडताना या 7 गोष्टींची काळजी घ्या. पावसाची तुंबई टिपली आहे आमचे फोटोग्राफर मनीष दुबे, राजेश सापळे आणि विनायक दळवी यांनी. ती पाहून ठरवा कुठल्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या... विजा चमकत असताना 'अशी' घ्या तुम्ही स्वतःची काळजी

  • |