Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
5/ 13


पुण्यातून 40 जणांची टीम 5 आणखी बोटींसह बचावकार्य करण्यासाठी बदलापूरच्या दिशेने रवाना झाली आहे.
6/ 13


महालक्ष्मी एक्सप्रेसमधील अडकलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी नेव्हीचे सी किंग हेलीकाँप्टर घटनास्थळी पोहचलं आहे.
10/ 13


प्रवाशांनी बाहेर पडू नये सुरक्षित रहावं असं आवाहन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
11/ 13


पाणी ट्रेन बोगीच्या खाली फक्त अर्धा फूट आहे, ते कधीही आत येऊ शकतं, असं अडकलेल्या प्रवाशांचं म्हणणं आहे.
12/ 13


'लोक खूप घाबरले आहेत, लहान मुलांना भूक लागली आहे, आमच्या बोगीत एक छोटा साप ही आला आहे,' असंही अडकलेल्या प्रवाशांनी म्हटलं आहे.