Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 3


उर्मिला रविवारी (१४ एप्रिल) कांदिवली येथील एका क्रिकेट टूर्नामेंटमध्ये पोहोचल्या. तिथं मैदानात त्यांनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
2/ 3


उर्मिला यांनी मैदानावर दोन चेंडूचा सामना केला. युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी उर्मिला येथे पोहोचल्या होत्या. उर्मिलाचा पहिला चेंडू खाली गेला. परंतु दुस-या चेंडूवर त्यांनी शॉट लगावला.