Change Language
होम » फ़ोटो गैलरी » महाराष्ट्र
1/ 6


कर्जत तालुक्यातील वडवली येथे विवाहीत महिलेलं आपल्या प्रियकरासोबत र गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
2/ 6


आज सकाळी दोघांचेही मृतदेह कर्जतमधील वडवलीतील उल्हास नदीवरील पुलाला दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. नम्रता मराडे आणि सचिन घुडे अशी त्यांची नावं आहेत.
4/ 6


दरम्यानच्या काळात पती तिला घेवून पनवेल इथं स्थायिक झाला. परंतु, 15 दिवसांपूर्वी नम्रता घरातून निघून गेली.
5/ 6


आज नम्रता आणि सचिन यांचा मृतदेह जुन्या रेल्वे लाइनच्या उल्हास नदीवरील पुलाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्या दोघांकडेही असलेल्या चिठ्ठीवर आमच्या मृत्युला कोणीही जबाबदारी धरू नये, असं लिहिलेलं होतं.