मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीसह गणरायाची पूजा केली आहे. शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर हा पहिला गणेशोत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी खास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षावर सहकुटुंब गणरायाची पूजा केली आहे. . " width="1600" height="900" /> गणरायाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी साकडं घातलं आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-पत्नी गणरायाची मनोभावे पूजा करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.