Home » photogallery » maharashtra » LOCKDOWN NEWS REVIEW ABOUT MEASURES IN DIFFERENT DISTRICTS OF MAHARASHTRA TO CURB CORONAVIRUS NS

Corona चा सामना करताना lockdown ला मात्र विरोध, पाहा कुठल्या जिल्ह्यात काय नियम?

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत राज्यातील अनेक जिल्हे हे देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत आघाडीवर आहे. राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांत स्थानिक प्रशासनानं काही निर्णय घेतले.

  • |