होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 7


नितीन बनसोडे, लातूर, 9 फेब्रुवारी : लातूर येथे तीन दिवसीय विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा सुरू आहेत.
2/ 7


स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमात लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि त्यांचे सहकारी यांनी "गड आला पण सिंह गेला" या थीमवर आणि तान्हाजी चित्रपटातील शंकरा शंकरा या गीतावर आधारित समूह नृत्य सादर केले.
4/ 7


या सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्ताने शंकरा शंकरा या गीतावर त्यांनी सादर केलेला नृत्याविष्कार हा एक अप्रतिम नृत्याविष्कार होता.
5/ 7


जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख म्हणून आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतानाही आपले छंद आणि आवड जोपासत आहे.