कोल्हापूर हा एक ऐतहासिक, धार्मिक आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे त्यामुळे या यादीतील ठिकाणांबरोबरच अजूनही अनेकानेक सुंदर, रमणीय पर्यटनस्थळं कोल्हापुरात आहेत.नववर्षारंभ साजरा करण्याबरोबरच वर्षभरात केव्हाही या ठिकाणी भेट देऊ शकतो. पण त्यावेळची त्या ठिकाणची अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेणे केव्हाही उत्तम.