कोल्हापुरात काल (25 मे) रोजी संध्याकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहिले तर कमाल तापमान 35° सेल्सिअस आणि किमान तापमान 23° सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.
4/ 5
तसेच आज (26 मे) रोजी तापमानात किंचित घट होऊन कमाल तापमान 34° सेल्सिअस तर किमान तापमान 22° सेल्सिअस राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्वण्यात आली आहे.
5/ 5
आज अंशतः ढगाळ वातावरण आणि पावसाची देखील शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.