कोल्हापुरातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले असले तरी देखील दुसऱ्या दिवशी हवामान अंशतः ढगाळ राहिल्यामुळे वातावरणात उकाडा जाणवत राहिला आहे.
2/ 5
त्यामुळे कोल्हापूरकरांना कडक उन्हाचा सामना हा करावाच लागत आहे.
3/ 5
दरम्यान कोल्हापुरात काल (23 मे) रोजी कमाल तापमान 37° सेल्सिअस तर किमान तापमान 23° सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.
4/ 5
आज (24 मे) रोजी देखील कमाल तापमान 37° सेल्सिअस तर किमान तापमान 23° सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
5/ 5
दरम्यान बदलत्या हवामानात ताप, सर्दी-पडसे, घसा खवखवणे अशा समस्या नागरिकांना जाणवत असतील, तर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.