Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
3/ 10


पुराच्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरं कोसळली आहेत.
4/ 10


घरात पाणी शिरल्याने लोकांनी घरातील सर्व संसार सोडून फक्त अंगावरील कपड्यानिशी सुरक्षित स्थळ गाठण्याचा प्रयत्न पुरग्रस्तांकडून केला जातोय.
6/ 10


काल रात्री राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे पुन्हा एकदा उघडले असून कोयना धरणातूनही पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने कोल्हापूर-सांगलीमधील पूरपरिस्थिती पुन्हा बिकट होणार आहे.
8/ 10


सांगलीसह नदीकाठी हजारो नागरिक अजूनही पुरात अडकले आहेत. सांगलीच्या गावभाग मध्ये नगरसेविकेसह 1000 जण अडकले आहेत.