होम » फ़ोटो गैलरी » महाराष्ट्र
1/ 7


जेजुरीच्या खंडोबा गडावर लाखो भाविकांच्या उपस्थिती पालखी सोहळ्याचं कऱ्हा स्नान अपूर्व उत्सहात पार पाडलं. (फोटो सौजन्य - बी.एम.काळो)
3/ 7


दुपारी 1 वाजता पेशव्यांच्या इशारतीनंतर खांदेकरी मानकरी मंडळींनी देवाची उत्सवमूर्ती असलेली पालखी खांद्यावर उचलली.