Home » photogallery » maharashtra » HYDERABAD RAIN HEAVY THUNDERSTORM LASHES TELANGANA MAHARASHTRA RED ALERT IN 5 DISTRICTS WEATHER WARNING UPDATE

Alert: तुफान वादळी पावसाने हैदराबादची झाली ही अवस्था; उद्या महाराष्ट्रात होऊ शकतो असाच प्रकोप

Weather Alert : बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्राच्या बहुतेक भागात वादळी पाऊस येण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. राज्याच्या 10 जिल्ह्यांत रेड आणि ऑरेंज अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.

  • |