Home » photogallery » maharashtra » HIGHEST RAIN IN MAHARASHTRA SATARA KOYANA NAGAR 746MM NAVJA RAINFALL HIGHER THAN CHERAPUNJI

चेरापुंजीलाही मागे टाकलं कोयनानगरच्या या गावानं; 746 मिमी पावसाने झालं उद्ध्वस्त तरी सोडली नाही जिद्द

अतिवृष्टीने घरं मोडली, आप्त गमावले.. पण 'मोडला आहे संसार तरी मोडला नाही कणा...' असं म्हणत सातारा जिल्ह्यातल्या नवजा, मिरगाव परिसरात रोप लावणीला सुरुवात झाली आहे. News18lokmat चे किरण मोहिते यांनी नवजा इथून टिपलेलं विदारक तरी आशावादी चित्रं...

  • |