या भव्य शाही विवाह सोहळ्यासाठी राज्यातील दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, भाजप नेते चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार रामदास आठवले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, यांच्यासह राज्यातील व केंद्रातील मंत्री उपस्थित राहणार आहेत.