गुरुजी तालीम मानाचा तिसरा पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळात अत्यंत साधेपणाने संपन्न झालं. पहिला मानाचा कसबा गणपतीचं 11.30ला, दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं 12.30 ला, तिसरा मानाचा गुरुजी तालीम गणपतीचं 12.45 ला, चौथा मानाचा तुळशीबाग गणपतीचं 1.15 आणि पाचवा मानाचा केसरीवाडा गणपतीचं दुपारी 1.30 विसर्जन करण्यात आलं.