Home » photogallery » maharashtra » EKNATH KHADSE ARRIVES IN MUMBAI BY CHARTERED HELICOPTER FOR JOINING NCP MHAK

तयारी पूर्ण! ‘राष्ट्रवादी’ प्रवेशासाठी एकनाथ खडसे चार्टर्ड हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम केला होता. त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचंही बोललं जात आहे.

  • |