Home » photogallery » maharashtra » CROWDED MARKET PHOTO BEFORE WEEKEND LOCKDOWN STARTS IN MAHARASHTRA CORONAVIRUS MUMBAI NS

यांना कोरोनाची भीतीच नाही! Weekend Lockdown पूर्वी बाजारात तोबा गर्दी, राज्यभराचं चित्र पाहा

शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून शनिवार-रविवार लॉकडाऊन असणार आहे आणि त्यामुळेच दोन दिवस खरेदी करता येणार नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले. राज्यभरात जवळपास सगळीकडे हे चित्र होतं. पाहा

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |