Home » photogallery » maharashtra » CLASS ONE OFFICER SUNIL KENDREKAR WENT TO THE MARKET WITH HIS WIFE CARRYING THE BAG PHOTOS VIRAL MHSS

मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पत्नीसोबत बाजाराला गेले, पिशवी खांद्यावर घेऊन आले!

नेहमी आपल्या साधेपणामुळे ओळखले जाणारे मराठवाडा विभागीय अधिकारी सुनील केंद्रेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. खुलताबाद येथील आठवडी बाजारात जाऊन स्वतः बाजार करतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी)

  • |