मराठी बातम्या » फोटोगॅलरी » महाराष्ट्र » Maharashtra Weather Bulletin : महाराष्ट्रात पाऊस अजून किती दिवस? हवामान खात्याने दिले बुलेटीन

Maharashtra Weather Bulletin : महाराष्ट्रात पाऊस अजून किती दिवस? हवामान खात्याने दिले बुलेटीन

राज्यातील विदर्भामध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India