सर्वत्र उन्हाळ्याची लाट सुरू आहे यामुळे नागरिक त्रस्त आहेत अजूनही जास्त तापमान वाढ होऊ शकते.
2/ 7
छत्रपती संभाजीनगरमध्ये या आठवड्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे अजूनही तापमान वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
3/ 7
छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी (17,मे) कमाल 24°c अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. आणि कमाल तापमान हे 39°c अन सेल्सियस होते.
4/ 7
गुरुवारी (18 मे रोजी) किमान तापमान हे 24°c अंश सेल्सिअस एवढं असेल आणि कमाल तापमान 39°c अंश सेल्सिअस एवढं असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
5/ 7
छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये बुधवारपेक्षा जास्त गुरुवारी तापमान असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
6/ 7
वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्ते ओसाड पडले आहेत. त्यामुळे कामाशिवाय बाहेर पडू नका, काम असेल तरच बाहेर जावे. जाताना रुमाल ओढणी बांधून घराबाहेर पडावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
7/ 7
सद्यस्थितीत तापमान वाढ होत असून शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य वापर करून सकाळ-संध्याकाळ सुरक्षितपणे पाणी द्यावे. उन्हामध्ये शेतीचे कामे करणे टाळावे.