रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण.. या सणाला भाऊ आपल्या बहिणी कडून राखी बांधून तिच्या सुरक्षेची हमी देतो... मात्र कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कोविड रुग्णालयातील परिचारिका या रुग्णांची सुरक्षा ठेवत असून त्यांच्या आरोग्याची हमी घेत असल्याने रुग्णांकडून या परिचारिकांना राखी बांधून बुलडाणा जिल्ह्यात अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे.