14 किलो प्लास्टिक कचऱ्यातून मुंबईच्या भिंती खरोखरच्या 'सजल्या' पाहा PHOTOS
बृहन्मुंबई महानगरपालिका एफ उत्तर विभाग कार्यालयबाहेर पर्यावरण बचाव आणि सामाजिक कचरा विलगीकरण या विषयांवर जनजागृती करण्यासाठी एक आगळीवेगळी सुशोभिकरण संकल्पना मांडण्यात आली आहे. Photo Credit (सुस्मिता भदाणे पाटील)


मुंबई :बृहन्मुंबई महानगरपालिका एफ उत्तर विभाग कार्यालयबाहेर पर्यावरण बचाव आणि सामाजिक कचरा विलगीकरण या विषयांवर जनजागृती करण्यासाठी एक आगळीवेगळी सुशोभिकरण संकल्पना मांडण्यात आली आहे. तेलाच्या प्लास्टिक कॅनपासून झाडाच्या कुंड्या बनवण्यात आल्या आहेत. त्यावर विविध मानवी हावभाव रेखाटण्यात आले आहेत.


या कलाकृती साकारण्यासाठी 500 हून अधिक प्लास्टिक बॉटल,15 किलो प्लास्टिक कचरा, वापरण्यात आला आहे.


या कलाकृती साकारण्यासाठी 500 हून अधिक प्लास्टिक बॉटल,15 किलो प्लास्टिक कचरा, वापरण्यात आला आहे.यामाध्यमातून पर्यावरण जनजागृती आणि कचरा विलगीकरण याबाबत जनजागृती केली जात आहे.


या कलाकृती साकारण्यासाठी 500 हून अधिक प्लास्टिक बॉटल,15 किलो प्लास्टिक कचरा, वापरण्यात आला आहे.


7000 पेक्षा जास्त प्लास्टिक बोटल कॅप बाटलीच्या झाकणांपासून पृथ्वीची कलाकृती तयार करण्यात आली आहे.