Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या » फोटोगॅलरी » महाराष्ट्र » अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील एकाच व्यासपीठावर, गिरीश बापटांनी घेतली गळाभेट

अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील एकाच व्यासपीठावर, गिरीश बापटांनी घेतली गळाभेट

वढू ब्रुदूक इथं भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट, शिरुरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. व्यासपीठावर पोहोचल्यानंतर गिरीश बापट यांनी अमोल कोल्हे यांची गळाभेट घेतली. (रायचंद शिंदे, प्रतिनिधी)