म्हैसगावचं मनमोहक सौंदर्य पाहता पर्यटकासाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. जर तुम्हालाही खुललेलं निसर्गाचे अनोखे रूप पाहायचं असेल तर म्हैसगावात एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.
राहुरी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या म्हैसगाचे निसर्ग सौंदर्य खुललं आहे. दरवर्षी पावसाळ्यापासून येथील नदी, डोंगर, दरी खुलून दिसतात.
2/ 5
मनमोहक सौंदर्य पाहता पर्यटकासाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. जर तुम्हालाही खुललेलं निसर्गाचे अनोखे रूप पाहायचं असेल तर म्हैसगावात एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.
3/ 5
गावातील डोंगररांग, खळखळणारी नदी, बहरलेली शेती आणि हिरवळीने नटलेल्या निसर्ग सौंदर्याचं प्रत्येकाला भुरळ घालत आहे. राहुरीचे निरंजन ठाकूर , संकेत म्हसे, शिरीष म्हसे यांनी हे सौंदर्य चित्रित केलं आहे.
4/ 5
2970 लोकसंख्या असलेलं म्हसगाव निसर्गसौंदर्यात वसलेलं आहे. शिक्षण घेण्यासाठी इथं इयत्ता बारावी पर्यंत शाळा आहे तर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना राहुरीत जावे लागते.
5/ 5
गावाला गावाच्या बाजूला कोळेवाडी, दरडगांव थंडी, ताहाराबाद, वरशिंदे, चिकलठाण गावांचा समावेश आहे. म्हैसगांव ते राहुरी अंतर 25 किलोमीटर आहे. म्हैसगाव हे गाव राहुरीच्या पश्चिम दिशेस डोंगराळ भागात आहे.