Home » photogallery » maharashtra » AFTER MUMBAI AND PUNE ELECTRIC BUSES OF OLECTRA WILL STARTED IN THANE SOON MHKP

पुणे, मुंबईनंतर आता ऑलेक्ट्राच्या इलेक्ट्रिक बसेस ठाण्यातही धावणार; या सुविधांनी परिपूर्ण, PHOTOS

कार्बन डायऑक्साईडमुळे होणारं प्रदुषण कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसची मागणी सध्या सर्वत्र वाढत आहे. पुण्यात जवळपास 400 हून अधिक इ बसेस रस्त्यावर धावत आहेत. मुंबईतही 2017 पासून साध्या आणि वातानुकूलीत बसेस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. बेस्ट बसेसच्या ताफ्यातील इ बसेसची संख्याही 400 हून अधिक आहे. आता या महानगरांसोबत ठाण्यातही इलेक्टिक बसेस धावताना दिसणार आहेत.

  • |