Home » photogallery » lifestyle » WORLD SUICIDE PREVENTION DAY WHAT TO DO IF SOMEONE IS THINKING ABOUT SUICIDE MHPL

आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीला टोकाचं पाऊल उचलण्यापासून कसं रोखाल?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूनंतर आत्महत्येच्या कितीतरी घटना कानावर पडल्या. World Suicide Prevention Day च्या निमित्ताने आत्महत्या रोखण्यासाठी आपण काय करू शकतो हे जाणून घेऊयात.

  • |