Home » photogallery » lifestyle » WORLD SUICIDE PREVENTION DAY HOW YOU KNOW WARNING SIGN OF SUICIDE THOUGHTS MHPL

Suicide Prevention Day : एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत हे तुम्ही कसं ओळखाल?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूनंतर आत्महत्येच्या कितीतरी घटना कानावर पडल्या. आत्महत्या करणारी व्यक्ती त्याच क्षणी इतकं टोकाचं पाऊल उचलते असं नाही, तर त्याआधी त्या व्यक्तीमध्ये अनेक लक्षणं दिसतात. World Suicide Prevention Day च्या निमित्ताने ही लक्षणं जाणून घेऊयात.

  • |