पुरेशी झोप, आराम मिळाल्यानंतरही थकवा जाणवत असेलस तर ल्युकेमियाचा धोका असू शकतो. अचानक वजन कमी होत असेल, तर कोलोन, लिव्हर किंवा पचनप्रणालीतील कॅन्सर असू शकतो. त्वचेवर एखादा फोड असल्यास हे त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण आहे जास्त दिवस कफ, छातीत दुखणं अशी समस्या असल्या फुफ्फुस कॅन्सरची शक्यता नाकारता येत नाही. हे दुखणं खांद्यापर्यंत जाणवतं. हिप्स किंवा पोटाच्या खालील भागात दुखत असल्यास अजिबात दुर्लक्ष नको, गर्भाशयाचा कॅन्सर असू शकतो. निप्पलच्या आकारात, रंगात बदल, ब्रेस्टचा आकार बदलणे हे ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण आहे.