भरपूर झोपते म्हणजे तुमची बायको आळशी नाही; समजून घ्या त्यामागील कारण
जास्त झोपणारी (sleep) व्यक्ती म्हणजे सामान्यपणे आळशी समजली जाते. मात्र महिलांमधील झोपेची समस्येची कारणं वेगळी आहेत.
|
1/ 6
कित्येक महिलांना दिवसभर झोप येत राहते. काही महिला सकाळी उशिरा उठतात. त्यानंतरही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या झोपतात.
2/ 6
तुमच्या घरातही अशा महिला असतील तर त्यांच्या झोपेचं कारण आळशीपणा नाही तर असंतुलित हार्मोन्स आहे.
3/ 6
वेब एमडीच्या रिपोर्टनुसार प्रोजेस्टेरॉन आणि थायरॉईड हार्मोन्सचा झोपेवर परिणाम होत असतो.
4/ 6
प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची पातळी सामान्यपेक्षा अधिक असेल तर भरपूर झोप येत होते. जागं राहणं अशक्यच होतं.
5/ 6
झोपेवर परिणाम करणारा दुसरा हार्मोन्स म्हणजे थायरॉईड हार्मोन. या हार्मोन्सचा शरीराच्या ऊर्जेवर परिणाम होत असतो.
6/ 6
त्यामुळे तुमच्या घरातही तुमची आई, पत्नी किंवा बहीण जास्त झोपेत असेल तर तिला दोष न देता त्यामागील कारण समजून घ्या. तिला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि योग्य ती तपासणी करून घ्या.