Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 8


व्हजायनल ड्रायनेस (vaginal dryness) बहुतेक महिलांना उद्भवणारी ही समस्या. एस्ट्रोजेन या फिमेल सेक्स हार्मोन्सची पातळी कमी होणं हे व्हजायनल ड्रायनेसचं प्रमुख कारण आहे. एस्ट्रोजेनची पातळी कमी होण्याची अनेक कारणं आहेत.
2/ 8


हेल्थलाइनवरील माहितीनुसार अँटि-एस्ट्रोजेन औषधं जी एस्ट्रोजेनची पातळी कमी करतात त्यामुळेदेखील व्हजायनामध्ये कोरडेपणा येतो.
4/ 8


मेनोपॉज (Menopause) रजोनिवृत्तीनंतर ही समस्या उद्भवते. फक्त रजोनिवृत्तीच नाही तर रजोनिवृत्ती येण्याआधी ज्याला Perimenopause असं म्हटलं जातं तेव्हाही असंच लक्षण दिसतं.
5/ 8


काही कारणामुळे गर्भाशय काढून टाकण्याची वेळ येते. त्यावेळीदेखील व्हजायना ड्रायनेस होतो. ओव्हरीज कॅन्सर थेरेपी घेतली असेल तरी त्याचा परिणाम होतो.