चिकूमध्ये त्वचेसाठी फायदेशीर असलेले व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे त्वचेला आतून पोषण मिळते. हिवाळ्यात चिकू खाल्ल्याने त्वचा कोरडी होत नाही. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)